लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

लग्नासाठी कसा मुलगा हवाय भारतीय तरुणींना? - Marathi News | A survey on women viewpoint and condition about marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नासाठी कसा मुलगा हवाय भारतीय तरुणींना?

बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत. ...

Selfie घेण्याच्या नादात तुटू शकतो हात, वेळीच व्हा सावध!  - Marathi News | Doctor says selfie can be worse for health selfie wrist health hazard | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Selfie घेण्याच्या नादात तुटू शकतो हात, वेळीच व्हा सावध! 

ज्या व्यक्तीला सेल्फी घेण्याची आवड नसेल त्याच्याकडे एक तर स्मार्टफोन नसेल किंवा तो फारच स्मार्ट असेल. ...

फिट्स येण्यावर शोधण्यात आला सोपा उपाय, ७० टक्के समस्या दूर करण्यात यश! - Marathi News | Scientists discover implanting stem cells in brain stop seizures in epileptics | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिट्स येण्यावर शोधण्यात आला सोपा उपाय, ७० टक्के समस्या दूर करण्यात यश!

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावर चालता चालता एखाद्या व्यक्तीला फिट्स येते आणि तो खाली पडतो. यात तो व्यक्ती हात-पाय आखडून घेतो. ...

एका विशेष लाइटच्या प्रकाशाने दूर होईल खाजेची समस्या? - Marathi News | Will rashes really end up showing the light | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :एका विशेष लाइटच्या प्रकाशाने दूर होईल खाजेची समस्या?

त्वचेसंबंधी एक सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे खाज. वेगवेगळ्या कारणांनी अनेकांच्या त्वचेवर खाज येते. वेळीच यावर उपाय केले नाही तर खाज वाढून गंभीर रुप धारण करु शकते. ...

दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च  - Marathi News | You can get rid of cigarettes bad habit of you stop drinking alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च 

नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात झाली असून प्रत्येकानेच या नव्या वर्षासाठी काहीना काही संकल्प केले असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण अनेक जण नव्या वर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करतात. ...

जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च - Marathi News | Smiling makes you look older - research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च

हसणं आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सतत हसत रहावे असा सल्ला डॉक्टरही देतात. असेही सांगितले जाते की, नेहमी हसत-खेळत राहिल्याने आपलं आयुष्य वाढतं. ...

पैशांच्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो तुमचा मायग्रेनचा त्रास - रिसर्च - Marathi News | Financial stress increases migraine risk- study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पैशांच्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो तुमचा मायग्रेनचा त्रास - रिसर्च

आर्थिक अडचणीमुळे काय काय समस्या होऊ शकतात हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. ते म्हणतात ना सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशांचं आणता येत नाही. ...

गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 69,944 बालकांचा जन्म - Marathi News | Birth Ratio In India 69,944 Babies Born On New Year's Day: Study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 69,944 बालकांचा जन्म

भारतात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 69,944 बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात स‌र्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. ...