लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महारेरा कायदा 2017

महारेरा कायदा 2017

Rera act maharashtra 2017, Latest Marathi News

महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता - Marathi News | Mumbai: Suspicion regarding 212 housing projects registered with Maharera | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता

Mumbai News: गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल 23 या 4 महिन्यांत महारेराकडे नोंदवलेल्या 212 प्रकल्पांचे काम सुरू झाले की नाही, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय  याबाबत महारेराकडे कुठलीही माहिती या प्रकल्पांनी सादर केलेली नाही. ...

५४७१ अर्जांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर - Marathi News | out of 5471 applications 4332 new projects got registration numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५४७१ अर्जांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर

प्रकल्प आश्वासित वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद्भवू नये यासाठी महारेरा नोंदणीक्रमांक देते ...

घर खरेदीदारांचे हित अधिक सुरक्षित व्हावे, यासाठी एकाच बँकेत ३ खाती ठेवण्याचा प्रस्ताव - Marathi News | proposal to keep 3 accounts in one bank to make interest of home buyers more secure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर खरेदीदारांचे हित अधिक सुरक्षित व्हावे, यासाठी एकाच बँकेत ३ खाती ठेवण्याचा प्रस्ताव

विकासकाला प्रधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बँक खाते बदलता येणार नाही. ...

केवळ बिल्डरच नव्हे तर ‘ते’ सर्वच जबाबदार; हायकोर्टाने सांगितला रेरा तरतुदींचा अर्थ - Marathi News | not only the builder but they are all responsible the high court explained the meaning of rera provisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ बिल्डरच नव्हे तर ‘ते’ सर्वच जबाबदार; हायकोर्टाने सांगितला रेरा तरतुदींचा अर्थ

मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. ...

बिल्डरांना दणके; प्रकल्प निलंबनासारखी कठोर कारवाई सुरू - Marathi News | bumps to builders strict action like suspension of project started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांना दणके; प्रकल्प निलंबनासारखी कठोर कारवाई सुरू

नोटिसीशिवाय प्रतिसाद देणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढते ...

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर  - Marathi News | Draft Order on Model Guidelines for Housing Projects for Retired and Senior Citizens announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर 

Mumbai News: सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊनच बांधले जावे, या हेतूने महारेराने या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या ( Model guidelines) आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे. ...

‘महारेरा’कडून ४१ बिल्डरांना नोटीस, नोंदणी क्रमांकाशिवाय केली प्लॉट विक्री - Marathi News | Notice to 41 builders from 'Maharera', sale of plots without registration number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महारेरा’कडून ४१ बिल्डरांना नोटीस, नोंदणी क्रमांकाशिवाय केली प्लॉट विक्री

Mumnbai: राज्यात अनेक ठिकाणी महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स पाडून जाहिराती देत प्लॉट्सची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची महारेराने नोंद घेत राज्यातील ४१ बिल्डरांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. ...

... आता १ जानेवारीनंतर नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नुतनीकरण नाही - Marathi News | ... Now no registration or renewal as a new property agent after January 1st in maharera | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :... आता १ जानेवारीनंतर नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नुतनीकरण नाही

आतापर्यंत झालेल्या 3 परीक्षांमधून सुमारे 8 हजार एजंटस पात्र ठरलेले आहेत. ...