लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महारेरा कायदा 2017

महारेरा कायदा 2017

Rera act maharashtra 2017, Latest Marathi News

...तर बिल्डरला ग्राहकासोबत घर विक्रीचं अ‍ॅग्रीमेंट करणं बंधनकारक, 'महारेरा'ची मार्गदर्शक सूचना! - Marathi News | maharera guidelines mandatory for the builder to sell the house if buyer paid 10 percent money of total flat cost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बिल्डरला ग्राहकासोबत घर विक्रीचं अ‍ॅग्रीमेंट करणं बंधनकारक, 'महारेरा'ची मार्गदर्शक सूचना!

महारेराने (Maharera) घर खरेदीदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

१९५० प्रकल्पांवर स्थगिती, ३४९९ प्रकल्पांवरही बडगा; बँक खाते गोठवले, व्यवहारांवरही निर्बंध - Marathi News | 1950 projects suspended in Mumbai, will take action on 3499 projects; Bank accounts frozen, transactions also restricted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९५० प्रकल्पांवर स्थगिती, ३४९९ प्रकल्पांवरही बडगा; बँक खाते गोठवले, व्यवहारांवरही निर्बंध

गेल्या महिन्यात कारणे दाखवा नोटिस बजाविण्यात आल्या नंतर त्यांना अपेक्षित माहिती देण्यासाठी  ३० दिवसांची वेळ देण्यात आली ...

मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस - Marathi News | maharashtra reras big action against developers notice issued to 11000 housing projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस

maharashtra reras big action : राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमधील ११००० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोटीस पाठवली. या प्रकल्पांचा परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. ...

मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी - Marathi News | 314 housing projects on the verge of bankruptcy in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी

मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण एमएमआर झोनमधील ३१४ गृहप्रकल्प दिवाळखोरीत निघाल्याची माहिती समोर आली आहे. ...

तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा - Marathi News | Grievance Redressal Cell only at 195 locations; Neglect of Maharera's directives by builders, warning of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा

विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, असे निर्देश महारेराने दिले आहेत.... ...

२० हजार एजंटसची नोंदणी स्थगित, एजंट म्हणून व्यवसाय करण्यावर बंदी - Marathi News | suspension of registration of 20 thousand agents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० हजार एजंटसची नोंदणी स्थगित, एजंट म्हणून व्यवसाय करण्यावर बंदी

या सर्वांची नोंदणी महारेराने वर्षभरासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेरा प्रकरणातील पाचमजली बेकायदा इमारत जमीनदोस्त - Marathi News | 5 storey illegal building demolition in rera case at kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील पाचमजली बेकायदा इमारत जमीनदोस्त

ही इमारत मॅन्युअली तोडण्यात आली. ...

महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता - Marathi News | Mumbai: Suspicion regarding 212 housing projects registered with Maharera | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता

Mumbai News: गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल 23 या 4 महिन्यांत महारेराकडे नोंदवलेल्या 212 प्रकल्पांचे काम सुरू झाले की नाही, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय  याबाबत महारेराकडे कुठलीही माहिती या प्रकल्पांनी सादर केलेली नाही. ...