लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

भातगाव-कोसबी येथे डोंगर खचला, पाच ते सहा फूट जमिनीला भेगा - Marathi News | Bhaggaon - Mount Kosabi collapses | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भातगाव-कोसबी येथे डोंगर खचला, पाच ते सहा फूट जमिनीला भेगा

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातगाव कोसबी गावच्या सुवरे वाडीच्या जवळच पाच ते सहा फूट जमीन खाली खचली आहे. हा भाग डोंगराचा असून, पायथ्याशी जयगडची खाडी आहे. जमीन उताराची असल्याने सुमारे किमान १ किलोमीटर लांब व किमान ५ ते ६ फूट खोल भेग व इतर ठिकाणी अने ...

ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात - Marathi News | Uddhav Thackeray fears BJP for fear of ED | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. ...

गणपतीपुळे समुद्रकिनारी मासेमारी नौका बुडाली, सर्व खलाशी सुखरुप वाचले - Marathi News | Ganpatipule sank a fishing boat, all sailors safely escaped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रकिनारी मासेमारी नौका बुडाली, सर्व खलाशी सुखरुप वाचले

पंख्यामध्ये जाळे अडकल्यामुळे मासेमारी नौकेच्या खडकावर आपटून फुटल्याची घटना गुरूवारी पहाटे गणपतीपुळे समुद्रकिनारी निसणघाटी येथे घडली. या नौकेवरील १० खलाशी बचावले असून, सतर्कता दाखवून त्यांनी नौकाही वाचवली आहे. ही नौका साखरतर येथील आहे. या दुर्घटनेत नौ ...

कॅरम टेस्ट सिरीजच्या भारतीय संघात आकांक्षा कदम - Marathi News | Aspiration steps in Indian team of Carrom Test Series | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कॅरम टेस्ट सिरीजच्या भारतीय संघात आकांक्षा कदम

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची ५ ते १२ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मालदिव येथे होणाऱ्या भारत-मालदिव कॅरम टेस्ट सिरीज साठी भारताच्या कुमारी गट संघात निवड झाली आहे. या वर्षासाठी तिला एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्ट्स क ...

शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप - Marathi News | Shiv Sena MPs compromise on Bandwidkar for Congress | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. ...

रिफायनरी प्रकल्प समर्थकांमध्ये नवी आशा, निवडणुकीनंतर हालचालींना गती - Marathi News | New hope among the supporters of the refinery project, hoping for momentum after the elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्प समर्थकांमध्ये नवी आशा, निवडणुकीनंतर हालचालींना गती

लोकसभा निवडणुकीचा मुद्दा म्हणून राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत मांडलेली भूमिकाही आता राज्यभर गाजू लागली आहे. ...

रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन  - Marathi News | Ratnagiri too Tourism District, Mumbai-Goa Highway Tourism Life Line | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जि ...

शिक्षक मिळाल्याने शृंगारपूर शाळा सुरू - Marathi News | After getting a teacher, the school started in Srinagarpur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक मिळाल्याने शृंगारपूर शाळा सुरू

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत श ...