लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीतील हरचेरीचे सुपुत्र भालचंद्र झोरे सीमेवर शहीद - Marathi News |  Ratnagiri - Bhalchandra Zore, son of Harcheri, martyred at the border | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील हरचेरीचे सुपुत्र भालचंद्र झोरे सीमेवर शहीद

शहीद झोरे यांचे मूळ गाव हरचेरी असून, सध्या पुणे येथे कुटुंब वास्तव्यासाठी असते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणेजाणे असते. ...

चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | On the way, to Tambi and Borgaon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर छाप्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : पथनाट्य, बाहुलीच्या नाट्यातून दिला विद्यार्थ्यांनी संदेश - Marathi News | Student message delivered by drama, doll play | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra Assembly Election 2019 : पथनाट्य, बाहुलीच्या नाट्यातून दिला विद्यार्थ्यांनी संदेश

ताई - माई - अक्का चला मतदान करायला हवं. चला चला मतदान करू, देशाची लोकशाही बळकट करू, असा संदेश मंगळवारी पथनाट्यातून व बाहुलीच्या खेळातून देण्यात आला. ...

चालकाला झोप अनावर झाली अन् दुचाकीला उडविले - Marathi News | The driver fell asleep and got off the bike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चालकाला झोप अनावर झाली अन् दुचाकीला उडविले

चालकाला झोप अनावर झाल्याने एस्. टी. बसवरील चालकाचा ताबा सुटून गाडीने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला उडविल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) हे दोघे गंभीर ज ...

Maharashtra Assembly Election 2019 : वातावरण सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचीच : दीपक पटवर्धन यांचा सल्ला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Shiv Sena's responsibility to maintain environment: Deepak Patwardhan's advice | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra Assembly Election 2019 : वातावरण सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचीच : दीपक पटवर्धन यांचा सल्ला

भाजपचे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : गरमागरमीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Last week of hot weather campaign | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra Assembly Election 2019 : गरमागरमीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा

एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उम ...

महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराची आत्महत्या - Marathi News | The assailant committed suicide by assaulting the woman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराची आत्महत्या

आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली. ...

सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचे अनावरण - Marathi News | The unveiling of a poetic phrase expressing gratitude to Savarkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचे अनावरण

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष ...