लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी अप्पर जिल्हाधिकारी लवाद - Marathi News |  Upper Collector Arbitration for Ratnagiri-Nagpur Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी अप्पर जिल्हाधिकारी लवाद

संतोष भिसे/ सांगली : रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून निश्चिती झाली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस ... ...

चिपळुणात एसटी बसला अपघात, दैव बलवत्तर म्हणून सर्व बचावले - Marathi News | Chiplun rescues all passengers of ST bus by accident, divine reinforcement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात एसटी बसला अपघात, दैव बलवत्तर म्हणून सर्व बचावले

पंधरागाव मार्गावरील भेलसई येथे अवघड वळणावर शिल्डी-चिपळूण बस रस्त्याबाहेर घसरून अपघात झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली. सुदैवाने या एसटीतील सुमारे ३० प्रवासी बालंबाल बचावले. ...

खेड नगराध्यक्षांचे दालन बचावले - Marathi News | Khed presided over the town hall | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड नगराध्यक्षांचे दालन बचावले

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगर ...

रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदावर रोशन फाळके, विषय समिती सभापती बिनविरोध - Marathi News | Roshan Phalke, Sub-committee chairman unopposed in the post of Ratnagiri Vice-President | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदावर रोशन फाळके, विषय समिती सभापती बिनविरोध

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर रोशन फाळके यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. तसेच विषय समिती सभापतींची निवडही बिनविरोध ... ...

थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार - Marathi News | The arrival of the cold has brought the gardeners a happy, happy New Year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार

गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. ...

संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे - Marathi News | Who wants to make whole Konkan BJP: Narayan Rane? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे

कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगि ...

नागरिकत्व कायदा समर्थनार्थ खेडात एकता पदयात्रा - Marathi News | Unity walk in the village in support of citizenship law | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नागरिकत्व कायदा समर्थनार्थ खेडात एकता पदयात्रा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...

रत्नागिरीतील काँग्रेस भुवन कार्यालयाला ठोकले टाळे - Marathi News | Avoid hitting the Congress office in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील काँग्रेस भुवन कार्यालयाला ठोकले टाळे

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखीनच चिघळला असून, जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी थेट काँग्रेस भुवन येथील कार्यालयाला टाळे ठोकल्याने वादात आणखीन भर पडली आहे. ...