लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत - Marathi News | Complete the work from the White Sea to Mirya dam as soon as possible, Minister Uday Samant suggested in the meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत

पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मं ...

रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट - Marathi News | Fake account in the name of Ratnagiri Sub-Divisional Police Officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट

ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना चक्क ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आ ...

वैद्यकीय भरतीबाबत सरकारमध्ये अनिश्चितता, सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल - Marathi News | Uncertainty in government regarding medical recruitment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वैद्यकीय भरतीबाबत सरकारमध्ये अनिश्चितता, सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल

सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या जनहित याचिकेमध्ये सरकारतर्फे लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. ...

बेकायदा पर्ससीन मासेमारीमुळे अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल - Marathi News | Petition filed against authorities for illegal perch fishing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेकायदा पर्ससीन मासेमारीमुळे अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल

बेकायदा पर्ससीन मासेमारी करू देणाऱ्या मत्स्य अधिकारी यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. ...

पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले - Marathi News | Police set a trap and found the smugglers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले

आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. ...

रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Scale cat smuggling gang arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा - Marathi News | Y Plus security to Shiv Sena spokesperson Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा

शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत ...

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी बोगदा ठरेल आकर्षण - Marathi News | The attraction will be the subway tunnel in Kashedi Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी बोगदा ठरेल आकर्षण

मुंबई - पुणे मार्गावरील बोगदा नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. या मार्गावरील बोगद्याप्रमाणेच आता मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदाही पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. ...