CoronaVirus Khed Ratnagiri : खेड तालुक्यातील भरणे येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच असलेल्या एसएमएस या खासगी रुग्णालयात मंगळवारी १३ रोजी १५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्याची बाब निदर्शनास आली असून, गेल्या दोन दिवसांत येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ...
CoronaVirus Chiplun Updates Ratnagiri : चिपळूण तालुक्यात आता कोरोनाची दुसरी लाट थैमान घालू लागली आहे. सोमवारी आलेल्या चाचणी अहवालात चिपळूणमध्ये कोरोनाचे तब्बल ९२ नवे रुग्ण सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरातील एकाच दिवसातील ही सर्वाध ...
Ratnagiri StateTransport: शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या ...
Ratnagiri Nilesh Rane: काजू व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खा. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती व अधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत बाजार समितीने काजू कारखानदार व व्यावसायिकांशी सहकार्याची ...
CoronaVirus Ratnagiri Hospital : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढू लागल्याने जिल्हा महिला रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे या ...
liqer Ban Khed Ratnagiri : लॉकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या एकाला खेड पोलिसांनी मुद्देमालासह रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्याने ताब्यात घेतले आहे. संतोष अशोक कदम (३०, रा. मौजे चिंचघर ...
Leopard Sangmeswar Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सीतारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत सोमवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या सापडला असून, याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. गेले दोन दिवस या परिसरात कुचकट वास ...
CoronaVirus Ratnagiri : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ ...