लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते - Marathi News | The second wave of corona increases patient mortality | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते

CoronaVIrus Ratnagiri : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, ...

चिपळुणात कोरोना रुग्णसंख्येच्या दुप्पट, बेडची तयारी - Marathi News | Preparation of double bed of corona patient in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात कोरोना रुग्णसंख्येच्या दुप्पट, बेडची तयारी

CoronaVirus Ratnagiri: जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत चिपळुणात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या ४९० रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी २६७ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तूर्तास रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्ण संख्येच्या दुप्पटीने ब ...

कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक वीज जोडण्या - Marathi News | Most power connections in the Konkan Regional Division | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक वीज जोडण्या

Mahavitran Ratnagiri : गेले वर्ष महावितरणला वीजबिल वसुलीबाबत संघर्षमय होते. मात्र, तरीही महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरत देण्यात येत आहे. वर्षभरात कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गातील २ लाख ८५ हजार ३३२ नवीन वीजजोडण्या देण्या ...

रत्नागिरीत अनावश्यक फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी सुरू - Marathi News | Antenna testing of unnecessary rovers started in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत अनावश्यक फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी सुरू

CoroanVirus Ratnagiri : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गुरूवारी सकाळी शहरातील मारूती मंदिर परिसरात बॅरिकेटस् लावून पोलिसांनी सर्वांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. तर अ ...

कामगारांना लाॅकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती - Marathi News | Lockdown of workers; Entrepreneurs threatened to go to labor villages | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कामगारांना लाॅकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

CoronaVirus Ratnagiri Labour : विविध उद्योग क्षेत्रात सध्या पुन्हा लाॅकडाऊन झाले आणि हाताचे काम गेले तर काय करायचे, ही भीती आहे. त्यामुळे आता कामगारांमध्ये गावी जावे की न जावे, ही संभ्रमावस्था आहे. तर मोठ्या मिनतवाऱ्या केल्यानंतर काही कामगार कामावर आ ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत - Marathi News | 34,000 boxes of hapus in Mumbai on the occasion of Gudipadva | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत

Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आह ...

शिक्षकांचे लसीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Collector orders to vaccinate teachers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षकांचे लसीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील बोर्ड परीक्षेशी संबंधित जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश, जिल्हा शल्यचिकित्सक यांना नुकतेच दिले असल्याचे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. ...

माजी मुख्याध्यापकांना दहा हजारांचा दंड - Marathi News | Former headmaster fined Rs 10,000 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी मुख्याध्यापकांना दहा हजारांचा दंड

Rajapur Ratnagiri : माहिती अधिकारात मागवलेली माहिती योग्य वेळेत न दिल्यामुळे आडिवरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुनील बाबूराव दबडे यांना राज्य माहिती आयोगाने दहा हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. ...