राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे विद्यापीठ पालन करणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. या दीक्षांत समारंभापासून ‘गाऊन’ची ‘ब्रिटिश’कालीन परंपरा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ‘व्ह ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. ...
नागपूरचा झपाट्याने होणारा विकास व उद्योगक्षेत्राची भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता नागपूर विद्यापीठाने कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस केला आहे. ...
शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरल्यामुळे सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला द ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखड्याला अखेर राज्य शासनातर्फे गठित ‘माहेड’तर्फे मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ‘व्हिजन’ या आराखड्यातून मांडण्यात आले ...