रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Pushpa Hindi Dubbed Artist: अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका मंदानाला कोणी आवाज दिला माहितीये का? ...
Fahadh faasil: या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच आणखी एक भूमिका चर्चेत आली ती म्हणजे इंस्पेक्टर भंवर सिंहची. या चित्रपटात भंवर सिंहने पुष्पाला चांगलीच टक्कर दिली आहे. ...
Allu arjun: पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अल्लू अर्जुनची रिअल लाइफ श्रीवल्ली कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाल्याचं पाहायला मिळतं. ...
Rashmika Mandanna :रश्मिकाने तिच्या सुंदर दिसण्याने आणि दमदार अभिनयाने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. रश्मिकाकडे एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. ...
'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)च्या 'ऊ बोलेगा...'(o bolega ya oo bolega) गाण्यावरील डान्सला मिळतेय चाहत्यांची पसंती ...