लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'डिअर कॉम्रेड'चा हिंदी रिमेक, 'ही' फ्रेश जोडी दिसणार - Marathi News | vijay deverakonda and rashmika mandanna starrer dear comrade hindi remake with siddhant chaturvedi and pratibha ranta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'डिअर कॉम्रेड'चा हिंदी रिमेक, 'ही' फ्रेश जोडी दिसणार

'डिअर कॉम्रेड' सिनेमाचा मोठा चाहतावर्ग आहे. सिनेमाच्या हिंदी रिमेकसाठी करण जोहरने तयारी सुरु केली आहे. ...

रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच! - Marathi News | vijay deverakonda and rashmika mandanna new year celebration in rome shares photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!

विजय देवरकोंका आणि रश्मिका मंदाना नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत ...

उदयपूरच्या राजवाड्यात घुमणार सनई-चौघडे! रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीख आली समोर - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding 26 February 2026 Udaipur Palace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदयपूरच्या राजवाड्यात घुमणार सनई-चौघडे! रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीख आली समोर

काऊंटडाऊन सुरू... रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! ...

"सिनेमा ब्लॉकबस्टर होणार...", रश्मिका मंदानाचा 'मायसा'चा टीझर चाहत्यांना आवडला, अभिनेत्रीला दिली पसंती - Marathi News | rashmika mandanna mysaa teaser out fans praises her for acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा ब्लॉकबस्टर होणार...", रश्मिका मंदानाचा 'मायसा'चा टीझर चाहत्यांना आवडला, अभिनेत्रीला दिली पसंती

'मायसा' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रश्मिकाचा कधीही न पाहिलेला लूक दिसत आहे.  ...

डोळ्यात आग, हातात बंदूक...; रश्मिका मंदानाच्या आगामी 'मायसा'चा फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | rashmika mandanna next movie mysaa first look out that grabbed attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यात आग, हातात बंदूक...; रश्मिका मंदानाच्या आगामी 'मायसा'चा फर्स्ट लूक आला समोर

कशावर आधारित आहे रश्मिकाचा 'मायसा'? ...

'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा - Marathi News | Not 'Dhurandhar', but Rashmika Mandanna's The Girlfriend movie that flopped in India is trending number one in Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा

सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटापेक्षा सध्या भारतात फ्लॉप ठरलेला चित्रपट पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर वनवर ट्रेंड करतो आहे. ...

विजयसोबत लग्नाआधी 'ब्राइड टू बी' रश्मिकाची बॅचलर पार्टी? झक्कास PHOTOS आले समोर - Marathi News | Rashmika Mandanna Girl Gang Trip SrilanRashmika Mandanna Girl Gang Trip Srilanka Bachelorette Party Before Marrying Vijay Deverakondaka Bachelorette Party Before Marrying Vijay Deverakonda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विजयसोबत लग्नाआधी 'ब्राइड टू बी' रश्मिकाची बॅचलर पार्टी? झक्कास PHOTOS आले समोर

रश्मिकाची 'गर्ल गँग'सोबत धमाल! लग्नाआधीची बॅचलर पार्टी? फोटो व्हायरल ...

रश्मिका मंदानाने सांगितलं आनंदी जगण्याचं सर्वात सोपं गणित, 'या' गोष्टींची करा निवड! - Marathi News | Rashmika Mandanna Shares Heartfelt Post Simple Formula Happy Life Mantra Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने सांगितलं आनंदी जगण्याचं सर्वात सोपं गणित, 'या' गोष्टींची करा निवड!

रश्मिकाच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. ...