शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : माझ्या लग्नात मला ते नको आहे, मानसी तक्षकने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलसोबतच्या 'त्या' दृश्यावर सोडले मौन

फिल्मी : Animal : मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण..., रश्मिकाची पोस्ट चर्चेत

फिल्मी : ना रणबीर, ना रश्मिका, 'अ‍ॅनिमल'मधून फळफळलं या कलाकाराचं नशीब, रातोरात झाला स्टार

सखी : म्हणजे बायकांच्या जगण्याला काही किंमतच नाही का? ॲनिमल सिनेमाच्या निमित्ताने सोशल मीडियातला चर्चेतला प्रश्न

फिल्मी : Animal पाहून 'पुष्पा' ही झाला थक्क, रणबीर कपूरच्या परफॉर्मन्सवर अल्लू अर्जुन थेटच बोलला

फिल्मी : 36 एकर जमिनीवर संदिप रेड्डी वांगा यांनी फिरवला नांगर; Animal साठी विकली वडिलोपार्जित जमीन

फिल्मी : Animal : 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट! रणबीरच्या सिनेमाने ७व्या दिवशी किंग खानच्या 'जवान' आणि 'पठाण'लाही टाकलं मागे

फिल्मी : 'ॲनिमल'मधील बूट चाटण्याच्या वादग्रस्त सीनवर तृप्तीची स्पष्ट भूमिका, म्हणाली, मी रणबीरच्या भूमिकेत...

फिल्मी : ३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे...

फिल्मी : Animal पेक्षाही जास्त भयानक असेल Animal Park, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने दिली हिंट