शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन

फिल्मी : बाबांप्रमाणे राजकारणात एन्ट्री करणार अक्षय खन्ना? अभिनेत्याने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला-

फिल्मी : प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय?

फिल्मी : वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशननंतर कामावर परतली रश्मिका मंदाना, 'थामा'चं शूटिंग केलं सुरू

फिल्मी : Chhaava OTT Release : थिएटरनंतर OTTवर डरकाळी फोडण्यासाठी 'छावा' सज्ज, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर

फिल्मी : 'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

फिल्मी : थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'सिकंदर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

फिल्मी : सलमान-रश्मिकाची जोडी म्हणजे..; 'सिकंदर'ला कमी प्रतिसाद असतानाच अमिषा पटेल काय म्हणाली?

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'सिकंदर'ची जादू चालेना; पाचव्या दिवशी कमाईत मोठी घट