शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : आई, इकडे या ना!; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : लग्नानंतर काहीच दिवसांनी कामावर परतली रश्मिका मंदाना, 'मैसा' सिनेमाच्या सेटवरुन शेअर केला फोटो, म्हणते...

फिल्मी : क्या बात! लग्नानंतर रश्मिका मंदानाने दिली आनंदाची बातमी; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

सखी : रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

फिल्मी : २४ तास देते, नंतर कायदेशीर कारवाई करेन..., ८ वर्ष जुन्या ऑडिओवरुन भडकली रश्मिका मंदाना

फिल्मी : Photos: ना हातभर मेहेंदी, ना कसलं डिझाइन! रश्मिकाने लग्नाच्या मेहेंदीमध्येही जपली संस्कृती, होतेय चर्चा

फिल्मी : मला लग्नाला का बोलावलं नाही?, चिमुकलीची निरागस तक्रार; रश्मिका-विजयने दिलं 'असं' उत्तर

फिल्मी : क्या बात! रश्मिका-विजयच्या वेडिंग व्हिडीओचा ग्लोबल रेकॉर्ड; विराट कोहलीनंतर आता रोनाल्डो-मेसीलाही टाकलं मागे

फिल्मी : रश्मिकाची आई सुमन यांच्या 'कुर्गी स्टाईल साडी'ची चर्चा; का नेसली 'उलटी' साडी? इतिहास जाणून घ्या!

फिल्मी : रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्...