शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

सखी : रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

फिल्मी : हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी

फिल्मी : लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, आम्हाला फक्त आता...

फिल्मी : हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'विरोश'च्या रिसेप्शनला बॉलिवूड सुंदरींची हजेरी, पण क्रिती-मृणालवर साउथ अभिनेत्रीच पडली भारी!

फिल्मी : रश्मिका-विजयच्या रिस्पेशनला अनवाणीच पोहचला 'हा' सुपरस्टार; सगळेच चकीत, कारण तरी काय?

फिल्मी : 'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं

फिल्मी : Video: विकी कौशल चक्क चिमुरडीसमोर नतमस्तक झाला; स्टेजवरील भावुक क्षण, तुमचेही डोळे पाणावतील

फिल्मी : विजय-रश्मिकाची संगीत नाईट! अभिनेत्री म्हणाली, एकमेकांना सरप्राईज दिलं अन् शेवटी आम्हीच...

फिल्मी : लग्नानंतर रश्मिका-विजयनं जिंकलं लोकांचं मन; तेलंगणातील ४४ सरकारी शाळांना दिले मोठं 'गिफ्ट'