रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बॉलिवूड, साऊथ सिनेइंडस्ट्री आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रेटींचे इंडियाना जोन्सच्या दमदार लूकमधील एआय अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लूक व्हायरल होत आहेत. ...
John Cena Spotted wearing skirt and heels on movie set स्कर्टचा जणू ट्रेण्ड सुरु आहे, जॉन सीनासह या अभिनेत्यांनी देखील खुलेआम स्कर्ट परिधान करून फोटोशूट केले आहेत.. ...
चित्रा वाघ यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात व बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...
Bollywood Stars Who Lost Movies Due to their high fee: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या मानधनामुळे सतत चर्चेत असतात. पण अनेक स्टार्सनी केवळ मानधनाच्या रकमेमुळे सिनेमा हातचा गमावला. त्यावर एक नजर... ...