लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Nude Photo Shoot : रणवीर सिंगविरुद्ध एफआयआर, चार कलमांअन्वये गुन्हा दाखल; जाऊ लागू शकतं तुरुंगात - Marathi News | FIR against Ranveer Singh, case registered under four sections; he may go to jail | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रणवीर सिंगविरुद्ध एफआयआर, चार कलमांअन्वये गुन्हा दाखल; जाऊ लागू शकतं तुरुंगात

Ranveer Singh Nude Photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचा वाद वाढत चालला आहे. ...

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला नक्की जबाबदार कोण? जाणून घ्या धक्कादायक खुलासा! - Marathi News | Who is responsible for Ranveer Singh's nude photo shoot? Know the shocking revelation! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला नक्की जबाबदार कोण? जाणून घ्या धक्कादायक खुलासा!

काल मिलिंद सोमण, आज रवणीर, उद्या कोण? वाचा ही डोळ्यात अंजन घालणारी माहिती! ...

‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Ranveer in trouble due to 'Nude', police complaint against 'Simba' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार ...

Ranveer Singh Photoshoot: न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंग अडचणीत; चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Bollywood Actor Ranveer Singh Nude Photoshoot on Instagram Complaint registered against him in Mumbai Chembur Police Station | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई: रणवीर सिंगला 'न्यूड फोटोशूट'ने आणलं अडचणीत;  पोलिसांत तक्रार दाखल

रणवीर सिंगच्या फोटोशूटमुळे मोठा वादंग निर्माण झाला ...

आम्हाला काय किडे लागलेले का? रणवीरच्या न्यूड फोटोंवर Sherlyn Chopra असं का म्हणाली? - Marathi News | Sherlyn Chopras reaction to Ranveer Singh nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्हाला काय किडे लागलेले का? रणवीरच्या न्यूड फोटोंवर Sherlyn Chopra असं का म्हणाली?

Sherlyn Chopra ON Ranveer Singh nude photoshoot : अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या फोटोशूटवर शर्लिनने ट्विट केलं आहे. ...

अंकित भाटियापुढे रणवीर झाला फेल; टिना दत्तासोबत अभिनेत्याने केलेलं न्यूड फोटोशूट पाहून होतील डोळे पांढरे - Marathi News | annkit bhatia nude photoshoot with tina dutta like ranveer singh goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकित भाटियाने टिना दत्तासोबत केलेलं न्यूड फोटोशूट पाहून डोळे होतील पांढरे

Annkit bhatia: अंकितने अभिनेत्री टिना दत्तासोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…” - Marathi News | bollywood actor ranveer singh poonam pandey reacted on bold nude photoshoot twitter shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

Ranveer Singh Photoshoot Poonam Pandey Reaction: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. त्याचे लेटेस्ट फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

रणवीर पाठोपाठ साऊथ स्टार Vishnu Vishalने केलं न्यूड फोटोशूट, पत्नी ज्वाला गुट्टा बनली फोटोग्राफर - Marathi News | After Ranveer Singh Tamil Actor Vishnu Vishal Shares Semi-Nude Pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर पाठोपाठ साऊथ स्टार विष्णू विशालने केलं न्यूड फोटोशूट, पत्नी ज्वाला बनली फोटोग्राफर

Jwala Gutta Husband Vishnu Vishal : रणवीरच्या न्यूड फोटोंची चर्चा थांबते ना थांबते तोच आता आणखी एका साऊथ अभिनेत्याने स्वत:चे न्यूड फोटो शेअर करत, सर्वांना हैराण केलं आहे. हा अभिनेता कोण तर बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा पती व तामिळ अभिनेता विष्णू विशाल. ...