लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंह वाढवतोय १५ किलो वजन, तुमचं वजनच वाढत नसेल तर पाहा ‘त्याचं’ डाएट - Marathi News | Ranveer Singh to gain 15 kgs for his next project | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणवीर सिंह वाढवतोय १५ किलो वजन, तुमचं वजनच वाढत नसेल तर पाहा ‘त्याचं’ डाएट

Ranveer Singh to gain 15 kgs for his next project : १५ किलो वजन वाढवण्यासाठी रणवीर सिंह खातोय.. ...

Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt another deepfake video goes viral Gate Ready With Me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. ...

कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया! - Marathi News | Not Kapoor or Bachchan, 'Shahrukh Khan Gauri Khan Richest Bollywood Couple Net Worth 8096 Crore Rupees Mannat Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

माहिती तुम्हाला आहे का? बॉलिवूडमध्ये एक अशी जोडी आहे, ज्याची संपत्ती ही कितीतरी जास्त आहे. ...

रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Deepika Padukone went to dinner without Ranveer, the care taker grabbed everyone's attention rather than the actress's baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष

Deepika Padukone : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिच्यासोबत दिसणारी मुलगी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

७२ तासांत दीपिका पादुकोणच्या पिवळ्या मॅटर्निटी गाऊनचा झाला लिलाव, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Deepika Padukone's stunning 'sunshine yellow' maternity dress sold for Rs 34K for charity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७२ तासांत दीपिकाच्या पिवळ्या मॅटर्निटी गाऊनचा झाला लिलाव, किंमत ऐकून थक्क व्हाल

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. ...

Deepika Padukone : प्रेग्नेंसीच्या ट्रोलिंगनंतर दीपिकानं शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Deepika Padukone Shares FIRST Post Since Trolling Around Her Baby Bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone : प्रेग्नेंसीच्या ट्रोलिंगनंतर दीपिकानं शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली...

प्रेग्नेंसीच्या ट्रोलिंगनंतर दीपिकानं एक पोस्ट शेअर केली आहे. ...

दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Alia Bhatt shows support for Deepika Padukone amid trolling around her baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. ...

रणवीर सिंगने सोडला साऊथचा सिनेमा 'राक्षस', यामागचं कारण आलं समोर - Marathi News | Ranveer Singh left South's film 'Rakshas', the reason behind this came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने सोडला साऊथचा सिनेमा 'राक्षस', यामागचं कारण आलं समोर

Ranveer Singh : दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी 'राक्षस' चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रणवीर सिंगला कास्ट करणार असल्याची चर्चा होती. आता बातमी समोर आली आहे की, रणवीरने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. ...