लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन - Marathi News | 'Be patient with Supreme Court decision'; Appeal to all from RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन

निर्णय मंदिराच्या बाजूने आला तरी कोणत्याही प्रकारे विजयोत्सव वा मिरवणूक काढून जल्लोष करू नये, असा सल्लाही संघाने दिला आहे. ...

अयोध्येत मंदिर-मशीद बांधल्यास वाद राहणार नाही - शरद पवार - Marathi News | There will be no controversy if the temple-mosque is built in Ayodhya - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येत मंदिर-मशीद बांधल्यास वाद राहणार नाही - शरद पवार

निकाल मंदिराच्या बाजूने झाल्यास त्याचे आम्ही स्वागत करू, ही भूमिका मुस्लिम समाजाने घेत समंजसपणा दाखविला आहे. ...

राममंदिर निर्माणाचे देशाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार - श्री.श्री. रविशंकर - Marathi News | The dream of the nation building of Ram Mandir will soon come true - Shri. Ravi Shankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राममंदिर निर्माणाचे देशाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार - श्री.श्री. रविशंकर

भाऊबीज-दीपावली मिलन' च्या सोहळ्यात तापोभूमीत उसळला भक्तांचा जनसागर ...

अयोध्या प्रकरणावर मोदींची 'मन की बात'; म्हणाले... - Marathi News | Pm Narendra Modi Addresses nation through Mann Ki Baat talks about ayodhya and ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणावर मोदींची 'मन की बात'; म्हणाले...

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल पुढील महिन्यात येण्याची शक्यता ...

Maharashtra election 2019 : दिवाळीनंतर 'अयोध्येत दिवाळी', उद्धव ठाकरेंनी मोदींवर चालवला 'राम'बाण - Marathi News | Maharashtra election 2019 : After Diwali, 'Ayodhya Diwali', Uddhav Thackeray turn on ram mandir in front of Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra election 2019 : दिवाळीनंतर 'अयोध्येत दिवाळी', उद्धव ठाकरेंनी मोदींवर चालवला 'राम'बाण

आमच्यापुढे लोकांच्या समस्या, गरिबी, आणि बेरोजगारीचं आव्हान आहे. ...

'बाबराच्या मशिदीत ज्या मुसलमानांच्या भावना गुंतल्या त्यांना आम्ही ‘भारतवासी’ कसे मानणार?'  - Marathi News | 'How do we consider the people of India involved in the Babra mosque to be' Indians'? Says Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाबराच्या मशिदीत ज्या मुसलमानांच्या भावना गुंतल्या त्यांना आम्ही ‘भारतवासी’ कसे मानणार?' 

रामजन्मभूमीचे काय होणार, या निकालाचा दिवस जवळ आला आहे. ...

अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा - Marathi News | Now waiting for verdict land dispute resolution in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा

४० दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल ठेवला राखून ...

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निकाल राखून ठेवला - Marathi News | Arguments conclude in the Ayodhya Case Supreme Court reserves order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निकाल राखून ठेवला

Ram Mandir Case : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता ...