Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येत राममंदिर बनावे यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशभरात ‘हुंकार’ सभा घेतल्यानंतर आता राममंदिरासाठी ‘संकल्प अनुष्ठान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन ... ...
अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेली शिवसेना आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. ...
राम मंदिराची लढाई ही सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात ध्रुवीकरण आणि राजकारण कोणीही घुसवू नये. राम मंदिराबाबत जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ...