लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
‘राम मंदिरासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करु शकत नाही’ - Marathi News |  'Hindu can not wait long for Ram Mandir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राम मंदिरासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करु शकत नाही’

अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे. ...

अयोध्येत राममंदिर होणारच ; सरसंघचालकांचा दावा - Marathi News | Ram temple will take place in Ayodhya; Sarsanghchalak claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत राममंदिर होणारच ; सरसंघचालकांचा दावा

अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात येईल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संघ परिवारात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र अयोध्येत राममंदिर होईल व लवकरच उभारणीला सुरुवात होईल असे सरसंघचालक डॉ.मोहन ...

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा - Marathi News | Can not wait for court's verdict, VHP stand on Ram Mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा

देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. ...

तिहेरी तलाकसाठी हिंमत दाखवली, तशी राम मंदिरासाठीही दाखवा - अरविंद सावंत - Marathi News | Government Should Be Daring Enough To Bring Law For Ram Temple: Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकसाठी हिंमत दाखवली, तशी राम मंदिरासाठीही दाखवा - अरविंद सावंत

Ram Mandir : राम मंदिर निर्माण संदर्भात शिवसेनेनं आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. शिवसेनेचा हाच आक्रमक बाणा गुरुवारी (27 डिसेंबर) लोकसभेतही पाहायला मिळाला. ...

अयोध्याप्रकरणी याचिकांवर 4 जानेवारीला सुनावणी  - Marathi News | Hearing on Ayodhya petition on 4th January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्याप्रकरणी याचिकांवर 4 जानेवारीला सुनावणी 

सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. ...

राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम - Marathi News | BJP fraud against Ram temple: Ramdas step | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम

कायदा करून राम मंदिर उभारता आले असते ...

उद्धव ठाकरे आता काशी दौरा करणार? - Marathi News | Uddhav Thackeray tour to Kashi ? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आता काशी दौरा करणार?

अयोध्येतील राम मंदिरसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदार संघात शिवसेना शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. ...

राम मंदिर चर्चा, चिंतन, संयमाचा विषय नाही, 'अॅक्शन'चा विषय बनलाय - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP leaders over statement on ram temple issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर चर्चा, चिंतन, संयमाचा विषय नाही, 'अॅक्शन'चा विषय बनलाय - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणावरुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून त्यांनी भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. ...