लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
'नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास राम मंदिराच्या गेटसमोर आत्महत्या करणार' - Marathi News | 'If Narendra Modi is not a PM, I will commit suicide in from of ram temple', wasim rijvi says in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास राम मंदिराच्या गेटसमोर आत्महत्या करणार'

वसीम रिजवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गायले असून 2019 मध्ये मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, ...

संघाचा पुन्हा राममंदिराचा सूर - Marathi News | The Sangh's again tune of Ram Mandir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचा पुन्हा राममंदिराचा सूर

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळ येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवत भाजपा हिंदुत्वाच्या मुद्यावर परतली असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उचलला आहे. संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर निर्माण हे देखील प्रभू रामासाठी ...

Ram Navami 2019 : देशभरात आज रामनवमीचा उत्साह, अयोध्यानगरी सज्ज - Marathi News | Ram Navami 2019 People queue up at ram temple to offer prayers on RamNavami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Navami 2019 : देशभरात आज रामनवमीचा उत्साह, अयोध्यानगरी सज्ज

आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शनिवारी (13 एप्रिल) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल  - Marathi News | lok sabha election shiv sena chief uddhav thackeray slams congress president rahul gandhi ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

खामगावमधील सभेत राहुल गांधी, शरद पवारांवर शरसंधान  ...

भाजपाचे पुन्हा 'जय श्री राम', संकल्पपत्रात राम मंदिराचा उल्लेख  - Marathi News | bjp realese the sankalp patra ram temple will be built in cordial atmosphere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे पुन्हा 'जय श्री राम', संकल्पपत्रात राम मंदिराचा उल्लेख 

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपाने राम मंदिराचा उल्लेख केला आहे.  ...

...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | ... Then I will go to Ayodhya again says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा

भाजपासोबत युती झाल्यानंतर या विषयाला ब्रेक लागेल असं वाटलं असेल तर तसं होणार नाही राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन असा विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. ...

यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा - Marathi News | why BJP is avoiding the issue of Rama Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा

राम मंदिर मुद्दा समोर करून नेहमी निवडणुका लढवणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये मात्र गुजरातच्या विकास कामाचा गाजावाजा करत मोदींचा चेहरा समोर आणला. २०१४ मध्ये भाजपला मोठ यश मिळाले आणि २८२ जागांवर भाजपला विजय मिळवता आला. ...

'राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपाचे टोलेजंग कार्यालय झाले' - Marathi News | Lok Sabha elections 2019 - NCP Jayant Patil Criticize on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपाचे टोलेजंग कार्यालय झाले'

राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपाचे टोलेजंग कार्यालय बांधले गेले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. ...