लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
'निघाले उद्धव अयोध्येला', प्रभू श्रीरामांच्या दर्शनसाठी ठाकरेंचा पुन्हा एकदा युपी दौरा - Marathi News | dhav Thackeray to visit Ayodhya later this month, Says shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निघाले उद्धव अयोध्येला', प्रभू श्रीरामांच्या दर्शनसाठी ठाकरेंचा पुन्हा एकदा युपी दौरा

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. ...

देशातील साधुसंत राममंदिरासाठी घेणार मोदींची भेट - Marathi News | Modi's visit to Ramnandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील साधुसंत राममंदिरासाठी घेणार मोदींची भेट

मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राममंदिर बांधण्यासाठीच जनतेने निवडून दिले आहे. ...

राममंदिराचे काम लवकर सुरू करा - सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | Start Ramamandira's work early - Subramaniam Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिराचे काम लवकर सुरू करा - सुब्रमण्यम स्वामी

पंतप्रधानांंना पत्र : सुप्रीम कोर्टाच्या परवानगीची गरज नाही, सरकारला कोणतीही संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार ...

शिवसेनेला पुन्हा आठवले 'राम मंदिर' - Marathi News | Shiv Sena remembers Ram Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला पुन्हा आठवले 'राम मंदिर'

लोकसभा निवडणुक संपताच आणि विधानसभापूर्वी शिवसेनेला पुन्हा 'राम मंदिराची' आठवण होऊ लागली आहे. ...

सत्ता स्थापनेपूर्वीच संघाचा 'जय श्रीराम'चा नारा - Marathi News | lok sabha election 2019 Mohan Bhagwat Again Jai Shriram slogan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता स्थापनेपूर्वीच संघाचा 'जय श्रीराम'चा नारा

भाजपच्या काळात राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचे अनेकवेळा मोहन भागवत यांनी बोलवून दाखवले होते. ...

अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | Ayodhya Case; The interim committee will submit Report till August 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 

मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या.  एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ...

अयोध्या प्रकरण; आज सुप्रीम कोर्टात मध्यस्थी समिती अहवाल सादर करणार - Marathi News | Ayodhya Case; Today the Supreme Court Interim Committee will submit the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण; आज सुप्रीम कोर्टात मध्यस्थी समिती अहवाल सादर करणार

अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेली मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या.  एफ.एम.आय. खलीफुल्ला आज समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सोपवणार आहेत ...

आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार - Marathi News | Pm Modi To Address Rally In Ayodhya Today Likely To skip visit to Ram Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार

मोदींच्या भूमिकेमुळे अयोध्येत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त ...