Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याच्या मोहिमेने अधिक व्यापक स्वरुप घेतले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देशभर फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुल ...
ratnagiri Ram Mandir fund- रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी २.५३ कोटींवर रुपयांचा निधी दिला. हा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक ...
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी (Ram Mandir) जमा होत असलेल्या देणगीवरून कर्नाटकातील राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर केलेल्या आरोपांनंतर आता काँग्र ...
अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी देशभरातून देणग्या गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे राहणाऱ्या एका राम भक्त महिलेने आपली शेवटची इच्छा म्हणून राम मंदिर उभारणीसाठी तब्बल ७ लाखांचे दागिने दान केल्याची माहि ...
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी राम मंदिराच्या देणगीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत देणग्या न देणाऱ्यांची नावे गोळा करत असल्याचा दावा केला आहे. ...