लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील राममंदिर परिसरात भू-माफियांचा सुळसूळाट; भाजप आमदार आणि महापौरांचा समावेश - Marathi News | Land mafia in Ram Mandir area in Ayodhya; BJP MLAs and Mayor are accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राममंदिर परिसरात भू-माफियांचा सुळसूळाट; भाजप आमदार आणि महापौरांचा समावेश

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात भू-माफिया आणि अवैध धंदे सुरू झाले होते. ...

"आजच्याच दिवशी राम मंदिराची पायाभरणी झाली, काँग्रेसने जाणीवपूर्वक काळे कपडे घातले": अमित शहा - Marathi News | Union Home Minister Amit Shah big statement on Congress's Protest in Black Dresses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आजच्याच दिवशी राम मंदिराची पायाभरणी झाली, काँग्रेसने जाणीवपूर्वक काळे कपडे घातले": अमित शहा

''5 ऑगस्ट रोजी राम मंदिराची पायाभरणी झाली, हाच दिवस पाहून काँग्रेस गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहे. काळे कपडे घालून निषेध करण्यात काय अर्थ?'' ...

राम मंदिराप्रमाणे दिसणार अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानसेवा कधी सुरू होणार..? - Marathi News | Ayodhya International Airport to look like Ram Temple; When will the flight start ..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराप्रमाणे दिसणार अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानसेवा कधी सुरू होणार..?

Ayodhya International Airport: भाविकांना अयोध्येत येता यावे, यासाठी राम मंदिरासोबतच विमानतळाचे कामही वेगाने सुरू आहे. ...

"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | Aditya Thackeray Ayodhya Visit for Ram Janmabhoomi Temple was questioned by Mahant Raju Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल

आदित्य ठाकरे लखनौत उतरताच शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन ...

Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द - Marathi News | Uttar Pradesh Ayodhya Temple: Big decision of UP government; License of liquor shops in Ram Mandir area canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाचा शिलान्यास केला. ...

अयोध्येत पहिलं वहिलं दाक्षिणात्य शैलीतलं मंदिर, CM योगींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा; पाहा सुंदर फोटो... - Marathi News | south indian style temple built in ayodhya cm yogi will inaugurate ramlala sadan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत पहिलं वहिलं दाक्षिणात्य शैलीतलं मंदिर, CM योगींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज मंदिराच्या गाभाऱ्याचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. ...

Gyanvapi Masjid Case: "आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही", समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य - Marathi News | Gyanvapi Masjid Case: "We will give life but not Gyanvapi Masjid", statement of Samajwadi Party MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही", समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य

Gyanvapi Masjid Case: 'शक्तीच्या जोरावर बाबरी पाडून तिथे राम मंदिर उभारले जात आहे. मी आजही तिथे मशीद असल्याचे मानतो.' ...

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार अयोध्येत श्रीरामांची स्थापना; भाविकांना दर्शनासाठी होणार खुले - Marathi News | The moment has come! On this day, Shri Ram will be established in Ayodhya; Will be open for darshan to devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहूर्त ठरला! या दिवशी होणार अयोध्येत श्रीरामांची स्थापना; भाविकांना दर्शनासाठी होणार खुले

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे बांधकाम जोमाने सुरू आहे. ...