Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंगने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहेत. फिटनेस, डाएट आणि मेहनतीमुळेही लूकमध्ये बदल होतो, असे अभिनेत्रीने सोशल मीडियावर ठणकावून सांगितले आहे. ...
. 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया. ...