राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
Rajesh Tope : कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज जनतेला संबोधित करताना कोरोना अद्यापही आपल्यात आहे. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना कालावधीतील नियम पाळण्याचं आवाहन केलंय ...
राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,24, 309 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,17,777 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे. ...