राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील इतर भागातही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे ...
राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ...
राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे, त्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत, ...
राज्यातीली कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 5035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...
Health Minister Rajesh Tope Letter: लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा आपणांस माझे कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं राजेश टोपेंनी सांगितले. ...
Sharad Pawar Take Precaution due to NCP Minister Affected from Corona: रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. ...