शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
IPL 2021, RR vs PBKS: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना पंजाब किंग्ज (Pujab Kings) विरुद्ध होतोय. पंजाबकडे 'सिक्सर किंग' ख्रिस गेल असला तरी राजस्थानच्या संघात आज तीन तगड्या फलंदाजांना संधी मिळणार आहे. ...
आतापर्यंत या दोन्ही संघांना अपेक्षित कामगिरी करण्यात यश आलेले नाही. लोकेश राहुलला केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात पंजाबचा कर्णधार म्हणूनही छाप पाडावी लागेल. ...
CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यास आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले आहेत. कोरोना व्हायरसनं बायो बबल भेदल्यामुळे IPL 2021 स्थगित करावी लागली आणि आता त्याचे उर्वरिता सामने १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल २०२ ...