शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
chetan sakariya: राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. ...
कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करण्यात आल्यानंतर मॉरिस आणि दक्षिण आफ्रिकेचे अन्य दहा खेळाडू मायदेशी परतले आहेत. आयपीएलमध्ये एकूण सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ...
जोस बटलरनं २५४ धावा केल्या. १२४ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यशस्वीला तीन सामन्यांत ६६ धावा करता आल्या आणि ३२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग ही युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ.. आयपीएलनं आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाला दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अन् आता नवं नाव सांगायचे झाले तर टी नटराजन... हा ओघ यापुढेही ...
IPL 2021 : Delhi Capitals stormed to the top of the points table, know all team position इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचा आज मध्यांतर झाला. सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. ९ एप्रिलला सुरू झालेल्या या स्पर्धेचा दुसरा टप्पा ३ मे २०२१पा ...