लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे म्हणतात... - Marathi News | lok sabha election mns chief raj thackeray takes a dig at pm modi over his press conference | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे म्हणतात...

मोदींच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचा निशाणा ...

ठाणे महापालिकेवर मनसेचा आज शेतकरी मोर्चा; मोठ्या संख्येने या... राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | MNS today's Farmers Front for Thane Municipal Corporation; A large number of people ... Raj Thackeray appealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेवर मनसेचा आज शेतकरी मोर्चा; मोठ्या संख्येने या... राज ठाकरेंचे आवाहन

मनसेच्या वतीने १७ मे रोजी ठाणे महापालिकेवर निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे गुरुवारी केले. ...

आम्ही आंबा ‘चोपून’ खाल्ला! राज यांचा भाजपाला टोला; मराठा आरक्षण, दुष्काळावरून हल्ला - Marathi News | We eat mango 'thrash'! Raj breaks BJP; Maratha reservation, attack by drought | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आम्ही आंबा ‘चोपून’ खाल्ला! राज यांचा भाजपाला टोला; मराठा आरक्षण, दुष्काळावरून हल्ला

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते बोलत होते. ...

टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांना लॉटरी? राज ठाकरेंनी मागवला आंदोलनाचा तपशील - Marathi News | Toll protest workers lottery? Raj Thackeray called for the agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांना लॉटरी? राज ठाकरेंनी मागवला आंदोलनाचा तपशील

टोलनाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ, फोटो पाठविण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. ...

पंतप्रधान मोदींचं 'रडार' विधान... राज ठाकरेंचं जोक सांगत शरसंधान - Marathi News | mns chief raj thackeray taunts pm narendra modi over his radar remarks | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदींचं 'रडार' विधान... राज ठाकरेंचं जोक सांगत शरसंधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन दिवस भलतेच ट्रोल होत आहेत. 'ढगाळ वातावरण असल्यानं पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही', असं ... ...

कामे केली असतील तर दुष्काळ जाहीर का केला? राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | If you did work, why declare drought? Raj Thackeray's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामे केली असतील तर दुष्काळ जाहीर का केला? राज ठाकरेंचा सवाल

राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  ...

पंतप्रधान सुज्ञ असावा हीच अपेक्षा होती...पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंचा टोला - Marathi News | Our Prime Minister will be sensible; Raj Thackeray slap to PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान सुज्ञ असावा हीच अपेक्षा होती...पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंचा टोला

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

पंतप्रधान मोदींचं 'रडार' विधान... राज ठाकरेंचं जोक सांगत शरसंधान!  - Marathi News | Raj Thackeray taunts PM Narendra Modi over his Radar Remarks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींचं 'रडार' विधान... राज ठाकरेंचं जोक सांगत शरसंधान! 

'ए लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारवर 'व्हिडीओ स्ट्राईक' केला होता. ...