Next

पंतप्रधान मोदींचं 'रडार' विधान... राज ठाकरेंचं जोक सांगत शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:00 PM2019-05-13T23:00:57+5:302019-05-13T23:02:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन दिवस भलतेच ट्रोल होत आहेत. 'ढगाळ वातावरण असल्यानं पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही', असं ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन दिवस भलतेच ट्रोल होत आहेत. 'ढगाळ वातावरण असल्यानं पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही', असं आपण एअर स्ट्राईकदरम्यान वायुसेनेला सुचवल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावरून ते नेटिझन्सच्या 'रडार'वरच आहेत. हे ट्रोलिंग सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज मोदींची खिल्ली उडवली.