लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Lok Sabha Results 2019 : लोकसभा निकालावरून राज ठाकरे ट्रोल - Marathi News | Lok Sabha Results 2019 Raj Thackeray Troll on Lok Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Results 2019 : लोकसभा निकालावरून राज ठाकरे ट्रोल

सोशल मीडियावर राज ठाकरेंना चांगलच ट्रोल केले जात आहे. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019: राज ठाकरेंची 'एका शब्दात' प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा! - Marathi News | Raj Thackeray's statement on lok sabha election 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019: राज ठाकरेंची 'एका शब्दात' प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा!

देशभरासह राज्यभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. ...

Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या - Marathi News | Lok sabha election results 2019 no impact of mns chief raj thackeray speech shiv sena bjp candidates ahead of ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या

राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदी-शहांवर टीकेची झोड उठवली होती ...

Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे 'फॅक्टर' महाराष्ट्रातून गायब - Marathi News | Lok Sabha Election 2019: Raj Thackeray 'Factor' disappears from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे 'फॅक्टर' महाराष्ट्रातून गायब

भाजपला रोखण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना गर्दी देखील झाली. मात्र त्यांच्या सभांची गर्दी यावेळी देखील सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेली नसल्याचे चित्र आहे. ...

मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत - Marathi News | Image of MNS is improved in front of congress : Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत

आघाडी तर लांब मात्र प्रचारातही सोबत नको असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिले.  ...

दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट  - Marathi News | MNS delegation met Chandrakant Patil for drought issue in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याचं सांगितले जातंय. ...

...जेव्हा क्रिकेट संघाच्या जर्सीवर झळकते लाव रे ताे व्हिडीओ ! - Marathi News | ... when the cricket team jerseys come with a dialogue lav re to video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...जेव्हा क्रिकेट संघाच्या जर्सीवर झळकते लाव रे ताे व्हिडीओ !

पुण्यात मनविसेच्या वतीने नुकताच नवनिर्माण करंडक ही क्रिकेटची स्पर्धा आयाेजित केली हाेती. या स्पर्धेत संघांना देण्यात आलेल्या जर्सीवर राज ठाकरेंच्या फाेटाे खाली लाव रे ताे व्हिडीओ हा डायलाॅग लिहीण्यात आला हाेता. ...

...ही तर मोदींची मानसिक हार; पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचं शरसंधान - Marathi News | This is Modis mental defeat mns chief Raj Thackeray slams pm over silence in press conference | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...ही तर मोदींची मानसिक हार; पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचं शरसंधान

मोदींच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंची सडकून टीका ...