लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
आम्ही आंबा 'चोपून' खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला - Marathi News | Mango Stall Incident Thane: Raj Thackeray criticized on BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आम्ही आंबा 'चोपून' खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे.  ...

...तर आरक्षणाची गरजच लागणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला रामबाण उपाय - Marathi News | Maratha community was cheated by Government : Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आरक्षणाची गरजच लागणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला रामबाण उपाय

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | lok sabha election 2019 ramdas athawale on raj Thackeray in solapur press | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  ...

ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी - Marathi News | MNS Workers Meeting in Thane in presence of Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी

लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे. ...

ठाण्यात १७ मे रोजी राज ठाकरेंचा मोर्चा - Marathi News |  Raj Thackeray's Front in Thane on 17th May | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १७ मे रोजी राज ठाकरेंचा मोर्चा

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १७ मे रोजी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाणार आहे. ...

आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत आघाडी नाही - अभिषेक मनु सिंघवी - Marathi News |  In the forthcoming assembly elections, there is no alliance with Raj Thackeray - Abhishek Manu Singhvi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत आघाडी नाही - अभिषेक मनु सिंघवी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत कोणतीही आघाडी आम्ही करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. ...

राज ठाकरे विधानसभेची रणनिती १३ मे रोजी ठरवणार - Marathi News | Raj Thackeray to decide on the legislative battle on May 13 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे विधानसभेची रणनिती १३ मे रोजी ठरवणार

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १३ मे रोजी ठाण्यात येत आहेत. ...

राणेंच्या आत्मचरित्रात उद्धवनंतर राज ठाकरेंबद्दल खळबळजनक खुलासा - Marathi News | lok sabha election 2019 After Rane autobiography on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंच्या आत्मचरित्रात उद्धवनंतर राज ठाकरेंबद्दल खळबळजनक खुलासा

शिवसेनामधून आपल्याला का काढण्यात आले याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून खुलासा झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, आता राज यांच्याबद्दल झालेल्या नवीन गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. ...