लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, राज ठाकरे यांची टीका - Marathi News |  Modi, you will never forgive the country, criticism of Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, राज ठाकरे यांची टीका

आकस, सातत्याने खोटे बोलणे, सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे; या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकिर्द ओळखली जात होती. आता त्यात विधीशून्यतेची भर पडली आहे. ...

व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून लावू शकतो : राज ठाकरे - Marathi News | lok sabha election 2019 Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून लावू शकतो : राज ठाकरे

राज ठाकरेंचा व्यक्तीमत्व जरी राजकीय  असले, तरी त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनेकांवर राजकीय आसूड ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा राज ठाकरेंनी अनेकवेळा व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. ...

'राज ठाकरेंना सभांचा खर्च द्यावाच लागणार', निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | Raj Thackeray will have to pay the expenses of the meetings, clarification of Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंना सभांचा खर्च द्यावाच लागणार', निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांनी निवडणुकीत उमेदवार दिले नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. ...

मुंबई, ठाण्याचं पुन्हा मोदींसाठी मतदान?, की वाढलेला टक्का काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Mumbai Thane voted for Narendra Modi or for Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई, ठाण्याचं पुन्हा मोदींसाठी मतदान?, की वाढलेला टक्का काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?

भाजप-शिवसेना युतीच्या संबंधात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्यावेळी मुंबईच कळीचा मुद्दा ठरणार आहे. ...

राज यांना आघाडीत घेण्याचे पवारांचे संकेत - Marathi News | Pawar's sign of taking the alliance to Raja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांना आघाडीत घेण्याचे पवारांचे संकेत

राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल ...

'त्या' दत्तक गावासाठी मनसैनिक धावले, दुष्काळात पाणीपुरवठा करण्याचा 'राज्यादेश' - Marathi News | MNS worker supply water to village who adopt by devendra fadanvis in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'त्या' दत्तक गावासाठी मनसैनिक धावले, दुष्काळात पाणीपुरवठा करण्याचा 'राज्यादेश'

र्डेवाडी (खोडाला) गावातील महिला ज्याप्रमाणे पाण्यासाठी वणवण फिरतायंत. ...

दुष्काळ आणि बेरोजगारीकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष- राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray's presents of drought and unemployment subject in the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळ आणि बेरोजगारीकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

जय महाराष्ट्र... निर्भय समर्थनाबद्दल उर्मिलांकडून राज ठाकरेंचे 'मनसे' आभार - Marathi News | Jai Maharashtra ... Raj Thackeray's 'MNS' Thanks by Urmila mantodkar support for lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय महाराष्ट्र... निर्भय समर्थनाबद्दल उर्मिलांकडून राज ठाकरेंचे 'मनसे' आभार

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुक केले होते ...