Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेकडे मोर्चा वळवला असून त्यादृष्टीने त्यांनी पुण्यात तीन दिवसीय बैठकांचे आयोजन केले आहे. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले होते. तसेच राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या मसुद्याची समिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले. सीतारमन आणि एस. जयशंकर हे दोन्ही मंत्री तामिळनाडूतील आहेत. ...
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने विचलित न होता, नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीच्या विरोधकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादीचे काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा हा त्याचाच एक भाग ठरावा. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘मनसे’ला सोबत घेण्याची तयारीही त् ...
राज यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. ...