लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे, शेट्टी यांच्यात पुन्हा राजकीय खलबतं - Marathi News |  Raj Thackeray, Shetty again in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, शेट्टी यांच्यात पुन्हा राजकीय खलबतं

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...

राजू शेट्टींनी पुन्हा घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीत एकत्र येण्यावर झाली चर्चा  - Marathi News | Raju Shetty Meets MNS Chief Raj Thackeray; Discussion on upcoming assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजू शेट्टींनी पुन्हा घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीत एकत्र येण्यावर झाली चर्चा 

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भाजपाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे ...

अभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की... - Marathi News | Raj Thackeray's meeting with actress Ketike Chitale; After the meeting, Raj says ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की...

सोशल मिडीयावरील महिलांशी मतभेद झाल्यावर काहीजण अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलांवर टीका करतात ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन  - Marathi News | MNS chief Raj Thackeray visit at Siddhivinayak Temple | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन 

मुंबई - 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी ... ...

युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट  - Marathi News | Rohit Pawar meets Amit Thakare in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट 

ठाकरे आणि पवार घराण्यातील ऋणानुबंध नवीन पिढीही जपताना पाहायला मिळत आहे. ...

महालक्ष्मी वानखेडकर यांच्या टायनी पेपर आर्टचे राज ठाकरेंनी केले कौतुक - Marathi News | Raj Thackeray visit Mahalaxmi Wankhedkar's tiny paper art exhibition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी वानखेडकर यांच्या टायनी पेपर आर्टचे राज ठाकरेंनी केले कौतुक

अतिसुक्ष्म पेपर कापून त्यामधून हुबेहूब पक्षांची कलाकृती साकार करण्यात कांदिवलीच्या महालक्ष्मी वानखेडकर यांच्या दुर्मिळ पक्षी साकारण्यात नावलौकिक आहे. ...

राज ठाकरेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणतात... - Marathi News | mumbai shirur mp dr amol kolhe meets mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणतात...

राष्ट्रवादीचे नेते आणि शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. ...

राज ठाकरे, आशिष शेलार एकाच कार्यक्रमाला आले अन्... - Marathi News | mns chief Raj Thackeray bjp leader Ashish Shelar comes face to face but avoids talking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, आशिष शेलार एकाच कार्यक्रमाला आले अन्...

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला दोन नेते उपस्थित ...