लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...म्हणून आता मनसे करणार बॉम्बवाटप; 'राज'कीय धमाक्याचा इरादा!  - Marathi News | ... so now MNS will distribute BOMB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आता मनसे करणार बॉम्बवाटप; 'राज'कीय धमाक्याचा इरादा! 

लोकसभा निवडणुकीनंतरही मनसेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. ...

...अन् रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी डोकं टेकलं - Marathi News | mns chief raj thackerays son amit meets general manager of central railway over railway issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी डोकं टेकलं

अपेक्षित उत्तरं न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी ...

'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?'  - Marathi News | Shiv Sena reaction on Raj Thackeray Sonia Gandhi meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?' 

राज ठाकरे-सोनिया गांधी भेट शिवसेनेनं फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.  ...

आता विधानसभा निवडणुकीतही 'ऐ लाव रे तो व्हिडिओ' ? - Marathi News | 'Vidhan Sabha elections Raj Thackeray's video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता विधानसभा निवडणुकीतही 'ऐ लाव रे तो व्हिडिओ' ?

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतही व्हिडिओद्वारे सत्ताधाऱ्यांच्या मागील पाच वर्षांतील कामाचे वाभाडे काढणार, की प्रचारासाठी आणखी नवीन ट्रीक वापरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ...

राज ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांची चर्चा - Marathi News | Raj Thackeray's meet Sonia Gandhi, discussion of new equations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांची चर्चा

दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ...

राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती' - Marathi News | MNS chief Raj Thackeray may boycott Maharashtra assembly elections 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे. ...

...तर नेट प्रॅक्टिसचा उपयोगच काय?; विधानसभेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा 'बाऊन्सर' - Marathi News | what is the use of net practise if the match is fixed asked raj thackeray reaction on assembly election related question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर नेट प्रॅक्टिसचा उपयोगच काय?; विधानसभेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा 'बाऊन्सर'

राज ठाकरेंना ईव्हीएमवर शंका ...

'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा - Marathi News | mns chief raj thacekary meets election commission against evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा

नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली. त्यासाठी त्यांनी ... ...