लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...म्हणून वाघाला अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागतेय- राज ठाकरे - Marathi News | The magnificent Tiger is our national animal and yet he is fighting for his survival - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वाघाला अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागतेय- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवसेंदिवस वाघांची घटत असलेल्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. ...

मनसेसाेबतच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले... - Marathi News | sharad pawar commend about the seat allocation with MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेसाेबतच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले...

मनसेसाेबत जागावाटपा बद्दल अद्याप चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ...

राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार; ईव्हीएमविरोधात 'राज'कारण तापणार - Marathi News | MNS chief Raj Thackeray to meet Mamata Banerjee to discuss EVM issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार; ईव्हीएमविरोधात 'राज'कारण तापणार

राज ठाकरेंकडून ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी ...

क्रॉफर्ड मार्केटमधून स्थलांतराची नोटीस देण्यात आल्याने मच्छिमार महिलांची राज ठाकरेंकडे धाव  - Marathi News | Koli Women meet Raj Thackeray for issue of given a notice of transfer from Crawford Market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉफर्ड मार्केटमधून स्थलांतराची नोटीस देण्यात आल्याने मच्छिमार महिलांची राज ठाकरेंकडे धाव 

क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ...

शिवसेनेला 'मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' रोग असावा, मनसेकडून आंदोलनाची खिल्ली - Marathi News | Shiv Sena should have 'Multiple Personality Disorder' disease, MNS critics on shiv sena agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला 'मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' रोग असावा, मनसेकडून आंदोलनाची खिल्ली

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावं जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकाकडून मागवून घ्यावीत. ...

आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक लागले कामाला - Marathi News | mns workers started working | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक लागले कामाला

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. ...

अखेर मनसेनं उघडपणे 'बॉम्ब' वाटले, राज ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजी - Marathi News | After all, MNS slogan of Raj Thackeray's name and thrown bomb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर मनसेनं उघडपणे 'बॉम्ब' वाटले, राज ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजी

मनसेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही बॉम्ब वाटप शुक्रवार 12 जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले होते. ...

राज ठाकरेंना मतदानास विलंब का झाला? - Marathi News | Why did Raj Thackeray delay the voting? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना मतदानास विलंब का झाला?

मुख्य निवडणूक आयुक्तांनी मागवला राज्याकडून खुलासा ...