लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'राज ठाकरेंनी पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे' - Marathi News | 'Raj Thackeray should pay attention to party growth' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज ठाकरेंनी पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे'

विधानसभेला १० जागांची मागणी ...

विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले  - Marathi News | Opponents are Desperate, not worried still 2014 : Ramdas athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी फार काही फरक पडणार नाही.. ...

निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Non-contestants people are talking about EVMs; Ashish Shelar criticizes Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. ...

ईव्हीएमविरोधात आता 'जन की बात'; घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार; राज ठाकरेंचं पुढचं पाऊल - Marathi News | raj thackeray criticize on election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएमविरोधात आता 'जन की बात'; घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार; राज ठाकरेंचं पुढचं पाऊल

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेतली आहे. ...

EVM विरोधी आंदोलनात भाजपा-शिवसेनेनेही यायला हवं - राज ठाकरे  - Marathi News | BJP-Shiv Sena should come in anti-EVM agitation - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EVM विरोधी आंदोलनात भाजपा-शिवसेनेनेही यायला हवं - राज ठाकरे 

अमेरिकेत ईव्हीएम मशीनची चीप बनत असेल तर त्यावर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा? ...

ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार; 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा - Marathi News | Opposition Protest against EVMs; A grand march in Mumbai on August 21st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार; 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा

मतदाराने केलेल्या मतदानाबाबत संशय आहे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्या ही आमची एकमुखी मागणी आहे ...

राज ठाकरे ईडीच्या रडारवर?; ‘राज’कीय दबावाचा प्रयत्न - Marathi News |  Raj Thackeray on ED's radar ?; try to put pressure of the political | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे ईडीच्या रडारवर?; ‘राज’कीय दबावाचा प्रयत्न

आता येत्या आठवड्याभरात राज ठाकरे यांना चौकशीसाठी नोटीस जारी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. ...

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे - Marathi News | The Supreme Court and the Election Commission do not trust - Raj Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. ...