लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; 'लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका!' - Marathi News | Raj Thackeray mns worker order; 'nothing to do that people will hurt' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; 'लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका!'

मनसेनं ठाणे बंदचं आवाहन मागे घेतलं आहे. ...

राज ठाकरे, ईडी, मनसे अन् भाजपा... दिवसभरातील सर्व बातम्या एका क्लिकवर - Marathi News | Raj Thackeray, ED, MNS and BJP ... all the news in one click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, ईडी, मनसे अन् भाजपा... दिवसभरातील सर्व बातम्या एका क्लिकवर

जाणून घ्या, राज ठाकरेंसंदर्भातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...

Raj Thackeray: ईडीपुढे म्हणणं मांडा, बंद पुकारून लोकांना त्रास का देता?; मुख्यमंत्र्यांचा मनसेला फटका - Marathi News | Raj Thackeray: Refer to ED, what is the point in calling bandh; CM devendra Fadnavis slams MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: ईडीपुढे म्हणणं मांडा, बंद पुकारून लोकांना त्रास का देता?; मुख्यमंत्र्यांचा मनसेला फटका

'बंद'चे इशारे देणाऱ्या मनसैनिकांचे मुख्यमंत्र्यांनी कान खेचले आहेत. ...

Raj Thackeray: 'चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर सोडतील!'; ईडी नोटिशीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी - Marathi News | Raj Thackeray: CM Devendra Fadnavis comment on ED's notice to Raj Thackeray regarding Kohinoor Mill deal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: 'चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर सोडतील!'; ईडी नोटिशीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी

राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे. ...

मोदी-शहांच पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे - Marathi News | ED notice to Raj Thackeray for exposing Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी-शहांच पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे

सत्ताधारी पक्ष हे त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवत आहे. ...

राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस पाठवल्यानं 22 तारखेला मनसेकडून ठाणे बंदचे आवाहन - Marathi News | Thane Bandh appeals from MNS on 22nd august | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस पाठवल्यानं 22 तारखेला मनसेकडून ठाणे बंदचे आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ...

२२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मनसेचा सूचक इशारा - Marathi News | MNS signal alert for 22 august, if people need important work then left from home, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मनसेचा सूचक इशारा

बंद न पाळल्यास कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. ...

'घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे जा', तावडेंचा राज ठाकरेंना 'मैत्रीपूर्ण सल्ला' - Marathi News | 'Do not panic, deal with the inquiry', Vinod Tawde advises Raj Thackeray about ED notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे जा', तावडेंचा राज ठाकरेंना 'मैत्रीपूर्ण सल्ला'

शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. ...