Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ...
असाच प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी राज यांच्या मनसे पक्षाला हवा मिळावी म्हणून राज यांना अटक केली, रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवले. ...
गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनविरोधात राज यांनी वातावरण तापवले असून यासंदर्भात त्यांनी सोनिया गांधींसह ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती ...