लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे कुणाला भीक घालत नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत; राष्ट्रवादीचा पाठिंबा - Marathi News | Raj Thackeray does not scare anyone, we are with him; NCP Support to Raj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे कुणाला भीक घालत नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत; राष्ट्रवादीचा पाठिंबा

विरोधकांना एकत्र करुन ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडलं आहे याची धास्ती सरकारने घेतली आहे. ...

...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण  - Marathi News | But my husband will not be afraid; Sharmila Thackeray statement on Raj Thackeray ED Notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण 

ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. ...

चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले - Marathi News | The inquiry is not about miles but 'Kohinoor diamond', MNS flex about raj thackarey issue of ED notice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले

शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही - बाळासाहेब थोरात - Marathi News | ED's notice to Raj Thackeray is Government Oppression says balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही - बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...

ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही; मोदींच्या हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील, मनसेचा इशारा - Marathi News | Not afraid of ED notices; The fight against Modi's Hitlershahi will continue, MNS warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही; मोदींच्या हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील, मनसेचा इशारा

कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप - Marathi News | enforcement directorate issues notice to mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.  ...

नारायण राणे-राज ठाकरे एकत्र येणार? एकच चर्चा मनसेच्या आंदोलनाला राणेंचा पाठिंबा! - Marathi News | Will Narayan Rane-Raj Thackeray come together? Rane's support for MNS agitation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणे-राज ठाकरे एकत्र येणार? एकच चर्चा मनसेच्या आंदोलनाला राणेंचा पाठिंबा!

कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर ! - Marathi News | EVM on MNS radar instead of assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर !

राज ठाकरे यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. ...