लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप - Marathi News | Where is the Bollywood artist singing the sweet song of Karmabhoomi? Annoying question of MNS in flood situation of kolhapur and sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशानं पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. ...

राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था... - Marathi News | See Godpark in Raj Thackeray's concept: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था...

भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे. ...

'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो' - Marathi News | 'How can anyone think of elections in times of crisis of kolhapur flood'? uddhav thackarey critics on raj thackarey | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

राज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. ...

विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी - Marathi News | Assembly elections postponed, demand for Raj Thackeray to Election Commission of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

भाजपा सरकारला आणि या मंत्र्यांना जनतेशी काहीही देणं घेण नाही. ...

३७०चा आनंद साजरा करताना ३७१च्या घोळाकडे दुर्लक्ष नको- राज ठाकरे - Marathi News | While celebrating the 7's, don't miss the 5's - | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३७०चा आनंद साजरा करताना ३७१च्या घोळाकडे दुर्लक्ष नको- राज ठाकरे

बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणलं जात असल्याचा आरोप ...

जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | No matter the of caste bjp will destroyed you Raj Thackeray warn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा

उच्च वर्णीय मते भाजपची व्होटबँक आहे. त्यामुळे राज यांनी भाजपच्या धोरणाचा हवाला देत भाजपचा वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहिली जाणार नाहीत, तर तुम्ही मराठी आहात का, हे पाहिले जाईल असंही सांगितले. ...

... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन - Marathi News | ... So I will go and give a bouquet to the BJP leaders myself, Says raj thackery in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन

एखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान, मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं, ...

सांगली पूर: पहिला सेल्फी, नंतर उपरती; अखेर गिरीश महाजन पाण्यात उतरले - Marathi News | Sangli flood: Finally Girish Mahajan jumped into the water to help flood affected people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली पूर: पहिला सेल्फी, नंतर उपरती; अखेर गिरीश महाजन पाण्यात उतरले

विरोधी पक्षातील नेत्यांनी घरात बसण्यापेक्षा बाहेर पडावं ...