लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...अन्यथा राज साहेब उशीर होईल ! - Marathi News | mns workers upset in Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा राज साहेब उशीर होईल !

स्व:ताच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते पर्याय शोधण्याचा निर्णय घेऊ शकतात ...

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरण : मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई ईडीच्या फेऱ्यात   - Marathi News | Kohinoor Mill Financial Transaction Case: Former MNS MLA Nitin Sardesai facing Investigation of ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरण : मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई ईडीच्या फेऱ्यात  

नितीन सरदेसाई यांचा सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.  ...

‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत? - Marathi News | Raj Thackeray-led MNS may be contest assembly elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत?

गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता प्रचाराचे मैदान राज ठाकरे यांनी गाजविले होते. ...

कोहिनूर प्रकरण: कुठलीही गुंतवणूक न करता राज ठाकरेंना २० कोटींचा फायदा?; ईडीच्या भुवया उंचावल्या! - Marathi News | Kohinoor Case: Raj Thackeray’s Rs 20 crore gain ‘without investing’ under ED lens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोहिनूर प्रकरण: कुठलीही गुंतवणूक न करता राज ठाकरेंना २० कोटींचा फायदा?; ईडीच्या भुवया उंचावल्या!

IL & FS ने आपली भागीदारी फक्त 90 कोटींना विकली. ज्यामुळे या कंपनीला 135 कोटींचे नुकसान झाले. ...

अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा - Marathi News | Lastly, Raj Thackeray's speech on August 9 proved 'true'. MNS claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा

पैसेरहित अर्थक्रांतीला सुरूवात झाल्याची टीका केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.  ...

...तर ईडीला कृष्णकुंजवर येऊन उत्तर द्यावं लागेल; मनसेचे 'मराठीसाठी कायपण' - Marathi News | ... then the ED has to come to Krishnakunj and answer; MNS Do Anyone For Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर ईडीला कृष्णकुंजवर येऊन उत्तर द्यावं लागेल; मनसेचे 'मराठीसाठी कायपण'

अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाच्या नावाचे फलक हिंदीत असल्याने मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेत ईडीलाच नोटीस पाठवली होती. ...

सुप्रियाताईंचा राज ठाकरेंना 'पॉवर'फुल्ल पाठिंबा; केवढं कौतुक केलं पाहा! - Marathi News | Supriya Sule appreciated Raj Thackeray in Nashik Today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुप्रियाताईंचा राज ठाकरेंना 'पॉवर'फुल्ल पाठिंबा; केवढं कौतुक केलं पाहा!

पक्षाची पडझड झाली तरी हेडलाइन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे पक्ष असतात ...

‘ईडी’ची पिडा टळू दे...! - Marathi News | Let the ED go away...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ईडी’ची पिडा टळू दे...!

सत्ताधारी पक्षातील सर्वच नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का, असा सवाल वाचकांनी केला आहे. ...