लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
काही गरज नाही राज-उद्धव यांनी एकत्र यायची; मनसे नेत्याची 'खळ्ळ-खटॅक' चपराक - Marathi News | No need for Raj-Uddhav to come together; MNS leader's angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही गरज नाही राज-उद्धव यांनी एकत्र यायची; मनसे नेत्याची 'खळ्ळ-खटॅक' चपराक

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही युतीचं सरकार स्थापन करता आलं नाही. ...

Maharashtra Government : 'काकानं हात काढला तर पानपट्टीवाला तरी अजित पवारांना विचारल का?' - Marathi News | Maharashtra Government : Raj thackeray critics on ajit pawar who left sharad pawar for politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'काकानं हात काढला तर पानपट्टीवाला तरी अजित पवारांना विचारल का?'

Maharashtra Government : राजकारणातील नव्या निर्णयानंतर संबंधित नेत्याचे जुने व्हिडिओ किंवा ट्विट पुन्हा नव्याने चर्चेत आणण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू असतो. ...

प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार कोण?; 'राज'पुत्र अमित ठाकरे यांचा केईएमच्या अधिष्ठात्यांना सवाल - Marathi News | Who is responsible for the death of the 'North Indian' Prince ?; Amit Thackeray questions KEM's founders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार कोण?; 'राज'पुत्र अमित ठाकरे यांचा केईएमच्या अधिष्ठात्यांना सवाल

दोषींवर कठोर कारवाई करण्याची अमित ठाकरे यांनी केली मागणी. ...

जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई - Marathi News | Know about, the battle of uncle-nephew in Maharashtra has been going on for 250 years | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली! - Marathi News | BJP fixes mistake in Nashik Municipal Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

नाशिक महापौरपदासाठी देखील महाशिवआघाडी आकारास येऊन विद्यमान भाजपच्या सत्तेला शह दिला जातो की काय अशी चर्चा होत होती. ...

Maharashtra Government: पत्त्यांचा क्लब, शिवसेना आणि राष्ट्रवादी; राज ठाकरेंची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली - Marathi News | Maharashtra Government mns chief raj thackerays said shiv sena and ncp will come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: पत्त्यांचा क्लब, शिवसेना आणि राष्ट्रवादी; राज ठाकरेंची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल ...

''शुभ मंगल सावधान''; सत्तासंघर्षावरुन मनसे नेते संदीप देशपांडेनी केलं सूचक विधान? - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized the Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शुभ मंगल सावधान''; सत्तासंघर्षावरुन मनसे नेते संदीप देशपांडेनी केलं सूचक विधान?

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची विचारधारा भिन्न असल्याने सरकार कसं काय स्थापन करणार यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. ...

… अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलला जाणार नाही! - Marathi News | Otherwise, No waste will be picked up in shiv sena bhavan area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :… अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलला जाणार नाही!

कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास जी-उत्तर विभागात म्हणजेच दादर परिसरात काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. ...