लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: MNS delegation to meet Bal Nandgaon's leadership tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट

Maharashtra News : तसेच शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ...

नाशिकच्या महापौर निवडणुकीत मनसे भाजपासोबत की महाशिवआघाडीत? - Marathi News | Nashik: MNS spy with BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौर निवडणुकीत मनसे भाजपासोबत की महाशिवआघाडीत?

महापौर निवडणूकीत पाठिंबा देण्याच्या विनंतीसाठी गेलो असल्याचा खुलासा उध्दव निमसे आणि गांगुर्डे यांनी केला आहे. ...

महापौर महाशिवआघाडीचा? नाशिकच्या 'मनसे' नेत्यांची 'राज दरबारी' खलबतं  - Marathi News | Who is the mayor? Nashik's MNS leaders meeet 'Raj thackeray in mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौर महाशिवआघाडीचा? नाशिकच्या 'मनसे' नेत्यांची 'राज दरबारी' खलबतं 

सध्या नाशिक महापालिकेत मनसेचे अवघे 5 नगरसेवक आहेत. 65 नगरसेवकांसह भाजपचे पूर्ण बहुमत आहे. ...

लतादीदींची तब्येत अत्यंत उत्तम; राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस - Marathi News | Latadidi is stable; Raj Thackeray met her and inquired about her health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींची तब्येत अत्यंत उत्तम; राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ...

Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'Don't leave Matosree to meet Raj Thackeray' Now they meet manikarao in Hotel Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात'

शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे ...

लतादीदींसाठी राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले... - Marathi News | MNS Raj Thackeray Tweet Lata Mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींसाठी राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले...

Lata Mangeshkar's Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार' - Marathi News | maharashtra election 2019 mns chief raj thackerays cartoon about shiv sena bjp avani tigress viral on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी काढलेलं चित्र सोशल मीडियावर चर्चेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: President's rule is a big insult of Maharashtra: Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका

विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. ...