लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
एक ही मारा, पर...; राज्यातील 'राज'कारणावरून मनसेचा 'सॉल्लिड' टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Reacts on Current Political crisis in State between Shiv Sena & BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक ही मारा, पर...; राज्यातील 'राज'कारणावरून मनसेचा 'सॉल्लिड' टोला

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी लोकांनी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. ...

Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Ayodhya Verdict: Today wanted a Balasaheb Thackrey; Raj Thackeray reacts to Supreme Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Ayodhya Verdict 2019 : राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे ...

मनसेची आगामी रणनीती ९ नोव्हेंबरला ठरणार - Marathi News | The upcoming strategy of the MNS will be held on November 9 with raj thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेची आगामी रणनीती ९ नोव्हेंबरला ठरणार

ठाण्यातील पाचपाखाडी भागातील सेंटर पॉइंट येथे ते आले असता यावेळी त्यांनी ठाण्यातील पदाधिकाºयांशी बोलताना ही माहिती दिली आहे. ...

पुढील शनिवारी राज ठाकरे ठाणे मुक्कामी - Marathi News | Next Saturday Raj Thackeray will stay in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढील शनिवारी राज ठाकरे ठाणे मुक्कामी

विधानसभा निवडणुकीच मतदानारूपी मिळालेल्या आर्शीवादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिकेची रणनीती तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | NCP's MLA Atul Benke Meets MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यामध्ये भेटीगाठी सुरु आहे. ...

संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा - Marathi News | Sandeep Deshpande visits Sharad Pawar; Will hold talks with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?; राजू पाटील म्हणतात... - Marathi News | Who supports MNS's only MLA? Raju Patil says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?; राजू पाटील म्हणतात...

सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. ...

मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : MNS candidate is second in this constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत. ...