लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सध्या देशात फक्त मोदी लिपी दिसते; मोडी लिपीवर बोलताना राज ठाकरेंचा टोला - Marathi News | today we are seeing only modi lipi in country says mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्या देशात फक्त मोदी लिपी दिसते; मोडी लिपीवर बोलताना राज ठाकरेंचा टोला

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंचं एका ओळीत राजकीय भाष्य ...

मनसेकडून शिवाजी महाराजांचा व्हिडीओ शेअर, 'हिंदवी स्वराज्या'ची संकल्पना - Marathi News | Share video of Shivaji Maharaj from MNS, concept of Hindavi Swaraj by raj thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेकडून शिवाजी महाराजांचा व्हिडीओ शेअर, 'हिंदवी स्वराज्या'ची संकल्पना

मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब केला आहे ...

मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब? - Marathi News | Maharashtra Navnirman Sena to Hindutva's agenda sealed? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब?

‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा!’ : शहरात भगवे बँनर ...

झेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण?   - Marathi News | Flag removed, only engine left, new MNS flag unveiled on 23 january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण?  

राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप ...

सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | Aditya Thakre said that NCP leader Ajit Pawar is a good personality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

बायको आईच्या पसंतीची करणार की स्वत:च्या आवडीची निवडणार? ...

''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'' - Marathi News | bjp mns alliance signs, mns change flag colour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''

मनसे खरंच पक्षाच्या झेंड्याचाही रंग अशाच प्रकारे बदलणार का?, याची चर्चा आता सुरू आहे. ...

'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...' - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'

प्रसिद्धीसाठी माकडेचेष्टा चाललेली आहे. ...

नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात... - Marathi News | Sanjay Raut's advice from Narendra Modi to Ajit Dada and Raj Thackeray, ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...

‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले. ...